President Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झारखंडच्या दौऱ्यावर; बाबा बैद्यनाथ मंदिरात घेतले दर्शन
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 24 मे ते 26 मे या कालावधीत झारखंडच्या दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरांची विमानतळावर झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. मुख्यमंत्री हेमंत सोरेनदेखील उपस्थित होते.
राष्ट्रपती रांची येथे झारखंडच्या न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असणार आहेत.
केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने 25 मे आयोजित केलेल्या परिषदेला त्या उपस्थित राहतील.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या एक असलेल्या पूजा केली.
राष्ट्रपती मुर्मू यांच्या दौऱ्यात परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
राष्ट्रपती ह्या रांची येथील नामकुम येथे होणाऱ्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात सहभागी होणार आहेत.
राष्ट्रपतींच्या हस्ते आज, झारखंडच्या उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रपतीपदाची सुत्रे हातात घेतल्यावर हा त्यांचा झारखंडमधील दुसरा दौरा आहे.