पर्पल कॅप शमीच्या डोक्यावर, राशिदकडून जोरदार टक्कर
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
24 May 2023 04:57 PM (IST)

1
मोहम्मद शमी याने १५ सामन्यात २६ विकेट घेतल्या आहेत..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
राशिद खान याने १५ सामन्यात २५ विकेट घेतल्या आहेत.

3
युजवेंद्र चहल याने १४ सामन्यात २१ विकेट घेतल्या आहेत.
4
तुषार देशपांडे यानेही २१ विकेट घेतल्या आहेत.
5
पीयूष चावला याने १४ सामन्यात २० विकेट घेतल्या आहेत.