विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आले होते
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
19 Nov 2024 01:51 PM (IST)
1
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडेंनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षाने केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बहुजन विकास आघाडीच्या (BVA) आरोपानुसार विनोद तावडे हे मंगळवारी विरारला आले होते.
3
विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन आले होते.
4
ही गोष्ट जेव्हा बहुजन विकास आघाडीच्या (BVA) कार्यकर्तांना माहिती पडली तेव्हा त्यांनी हॉटेलकडे धाव घेतली.
5
त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा निर्माण झाला.
6
यावेळेस भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि क्षितिज ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते.