महिन्याभरापासून सूरू असलेल्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस
विधानसभा निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App22 ते 29 ऑक्टोबरपर्यंत अर्जच दाखल करण्याची मुदत होती तर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.
जशी निवडणुकीची तारीख जाहीर झाली, सर्व राजकीय नेते प्रचारात उतरले.
भाजपा आणि काँग्रेसचे राष्टीय नेते आणि इतर राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री प्रचारात आले होते.
भाजपाकडून नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी इत्यादी महत्वाचे नेते होते.
तर काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियांका गांधी, रेवनाथ रेड्डी, नाना पाटोले, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते.
शिवशेनेचे एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, उदय सामंत, शंभूराज देसाई होते.
शिवशेना (UBT) तर्फे संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे
राष्ट्रवादी (अजित पवार गट): प्रफुल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे
राष्ट्रवादी (शरद पवार गट): शरद पवार , सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जयंत पाटील