Salman Khan : ईदच्या शुभेच्छा द्यायला सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर तोबा गर्दी, पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ
सुमित भुजबळ
Updated at:
11 Apr 2024 11:05 PM (IST)
1
ईदच्या निमित्ताने अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
निवडणुकीच्या सभा आणि क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांची गर्दी असते तेवढीच गर्दी सलमानला पाहण्यासाठी चाहत्यांनी केली होती.
3
ईदच्या दिवशी, सलमान खानच्या घराबाहेर एखाद्या रॅलेमध्ये असते तशी गर्दी होती.
4
मात्र, यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
5
ईदनिमित्त गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दुपारपासूनच मोठी गर्दी उसळली होती.
6
प्रत्येक चाहत्याला आशा होती की सलमान खान नक्कीच बाल्कनीत पोहोचेल.
7
आणि त्यांना त्यांच्या आवडत्या स्टारला पाहायला मिळेल.
8
अखेर सलमान त्याच्या चाहत्यांना ईद देण्यासाठी बाल्कनीत आला.
9
त्यानंतर सलमानला पाहाताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला.