मनारा चोप्राचा ईद स्पेशल लूक; पांढऱ्या शरारामध्ये दिसतेय खूपच सुंदर!
मनारा चोप्रापासून गौहर खानपर्यंत अनेक स्टार्सचे ईदचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
(photo:memannara/ig)
1/9
सर्वजण मोठ्या थाटामाटात ईद साजरी करत आहेत.
2/9
स्टार्सही सोशल मीडियावर सतत ईदचे खास फोटो शेअर करत असतात.
3/9
मनारा चोप्रापासून गौहर खानपर्यंत अनेक स्टार्सचे ईदचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
4/9
चला तर मनारा चोप्राचा लूक पाहुयात..
5/9
मनारा चोप्राने ईदवर खूप सुंदर स्टाईल दाखवली आहे.
6/9
पांढऱ्या रंगाच्या भारी शरारामध्ये ती अप्सरासारखी दिसत आहे.
7/9
याशिवाय तिने आउटफिटनुसार मेकअपही निवडला आहे.
8/9
शरारासोबत तिने कानात चांदबाली घातली आहे.
9/9
या पांढऱ्या आणि गोल्डन ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(photo:memannara/ig)
Published at : 11 Apr 2024 05:11 PM (IST)