Memes : राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; नेटकऱ्यांची नेमकी भावना काय? पाहा
राज ठाकरेंनी त्यांची भूमिका जाहीर केल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; नेटकऱ्यांची नेमकी भावना काय? पाहा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरेंच्या भूमिकेनंतर नेटकरी विविध प्रतिक्रिया मांडत आहेत.
एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, आता कळलं बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंऐवजी उद्धव ठाकरेंना का निवडलं.
राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसैनिक संभ्रमात असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
खोदा पहाड, निकला चूहा
एका यूजरने राज ठाकरे यांची 2019 मध्ये ईडी चौकशी झाल्याची आठवणं करुन दिली आहे.
एकाने म्हटलं आहे की, राज ठाकरेंपेक्षा संजय राऊत बरे, तुरुंगात गेले पण भाजपला शरण गेलं नाहीत.
राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे इतर पक्षातील नेत्यांनाही धक्का बसल्याचं काहीजण म्हणत आहेत.
सोशल मीडियावर असे अनेक मीम्स व्हायरल होत असून लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत.
काही मनसैनिक राज ठाकरेंची पाठराखण करताना दिसत आहेत.