पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रयागराज महाकुंभ मेळ्यात शाहीस्नान
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
05 Feb 2025 12:18 PM (IST)

1
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या मेळ्यात लाखो भक्त येथे शाहीस्नानासाठी येत आहेत. त्यामुळे महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दी आहे.

3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्याचा दौरा केला.
4
नरेंद्र मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही महाकुंभ मेळ्यात उपस्थित होते.
5
मोटर बोटमध्ये योगींनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं महाकुंभमेळ्याबद्दल माहिती दिली.
6
नरेंद्र मोदींनी भगव्या रंगाचे कपडे घातले होते आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ होती.
7
मंत्रोच्चारन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संगमात डुबकी मारली. त्यानंतर गंगा मातेची पूजा केली.
8
पंतप्रधानांच्या दौरामुळे मेळ्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.