PHOTO : आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर, पाटण्यात तेजस्वी यादव यांची भेट!
आमदार आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या बिहार दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य ठाकरे खाजगी विमानाने मुंबईहून बिहारला रवाना झाले आहेत.
आदित्य ठाकरे आज दुपारी तीनच्या सुमारास बिहारमध्ये पोहोचले
आदित्य ठाकरे आज दुपारी तीनच्या सुमारास बिहारमध्ये पोहोचले
तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचा 'भाई' म्हणून उल्लेख केला.
या भेटीच्या वेळी खासदार अनिल देसाई आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होते.
तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांना लालू प्रसाद यादव यांचं आत्मचरित्र भेट दिलं.
तर आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं मूर्ती भेट दिली
महाराष्ट्रात आणि देशात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
आम्ही एकाच वयाचे आहोत, ही भेट दोन तरुण नेत्यांमधील असल्याचं आदित्य ठाकरे यांनी बिहारला रवाना होण्यापूर्वी म्हटलं होतं.