Photo: राजीनामा राज्यपालांचा अन् जल्लोष राष्ट्रवादीचा, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Feb 2023 03:54 PM (IST)

1
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
दरम्यान राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येत आहे.

3
रस्त्यावर वाहने थांबवून त्यांना पेढे भरवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
4
बीड जिल्ह्यातील शिरुर कासार शहरातील सभांजी चौक येथे राष्ट्रवादी युवकाकडून आनंद साजरा करण्यात आला.
5
यावेळी येथील बाजार पेठेत पेढे वाटून आंनद साजरा करण्यात आला.
6
राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी यावेळी पेढे वाटले.
7
तसेच हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.