Baramati Lok sabha Election Results 2024 : बारामतीत मोठा उलटफेर, सुप्रिया सुळे तब्बल दीड लाखांनी विजयी, वहिनी पराभूत

Baramati : बारामती मतदारसंघात पवार कुटुंबात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. सुप्रिया सुळेंनी तब्बल 1 लाख 53 हजार मतांनी सुनेत्रा पवार यांना मागे टाकून दणदणीत विजय मिळवला.

Baramati Lok sabha Election Results 2024 Supriya Sule is Leading Candidate

Sponsored Links by Taboola