Ajit Pawar Oath as Deputy Chief Minister : मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक... सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ!
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
05 Dec 2024 06:24 PM (IST)
1
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज सहाव्यांदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.
3
मुंबईतील आझाद मैदानावर हा महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला.
4
यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
5
तर एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
6
विशेष म्हणजे या अजित पवार यांनी महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होण्याची विक्रम केला आहे.