Parbhani News: नववर्षात कन्या रत्नास जिलेबीसह सोन्याचे नाणे भेट, परभणीत मुलींच्या स्वागताचा अनोखा उपक्रम
मुलगी शिकली प्रगती झाली.. अशी म्हण आपण अनेकदा वाचलीये,ऐकलीय..पण देशात अजुनही स्त्रीभ्रूण हत्या झाल्याच्या घटना आपण बघतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुलगी शिकली प्रगती झाली.. अशी म्हण आपण अनेकदा वाचलीये,ऐकलीय..पण देशात अजुनही स्त्रीभ्रूण हत्या झाल्याच्या घटना आपण बघतो.
परभणीचा सनी सिंग हा तरुण गेल्या 12 वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे.
एक जानेवारीला जन्मलेल्या मुलींना प्रत्येकी दोन किलो जिलेबी भेट तर देतोच.
मात्र त्या सोबतच दिवसभरात जन्म झालेल्या मुलींची नावं लकी ड्रॉ पद्धतीनं काढून विजेत्याला सोन्याचं नाणंही भेट देतो.
यंदाही 1 जानेवारी रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्मलेल्या 11 मुलींना प्रत्येकी 2 किलो जिलेबी दिली.
यंदाही 1 जानेवारी रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्मलेल्या 11 मुलींना प्रत्येकी 2 किलो जिलेबी दिली.
तसेच शिवकन्या विजय देवकर या मुलीला 2 ग्रॅम सोन्याचे नाणे भेट दिले आहे
त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.