PHOTO NEWS: औरंगाबादेतील 300 पेक्षा अधिक निवासी डॉक्टर संपावर
Resident Doctor Strike: राज्यभरातील सात हजार निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) आजपासून संपाची (Strike) घोषणा करण्यात आली आहे.

Aurangabad Resident Doctor Strike
1/7
आपल्या वेगवेगळ्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने आज राज्यात संपाची हाक दिली आहे.
2/7
दरम्यान औरंगाबादमध्ये देखील आज शासकीय घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.
3/7
औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयातील 300 ते 400 निवासी डॉक्टर आजपासून संपावर आहेत.
4/7
दरम्यान यावेळी घाटीत निवासी डॉक्टरांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने केली.
5/7
यावेळी संपकरी निवासी डॉक्टरांनी घोषणाबाजी देखील केली.
6/7
तर याचवेळी संपकरी निवासी डॉक्टरांनी आपल्या मागण्याचे फलक देखील झळकावले.
7/7
या फलकावर वेगवेगळ्या घोषणा लिहलेल्या पाहायला मिळाल्या.
Published at : 02 Jan 2023 11:30 AM (IST)