एक्स्प्लोर
कोरोनानंतर तीन वर्षांनी परभणीच्या प्रसिद्ध उर्स यात्रेला प्रारंभ
उपजिल्हाधिकारी वडदकर,पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांच्या डोक्यावर ताबूत घेऊन संदलने यात्रेला सुरुवात झाली.
Parabhani
1/9

कोरोना मुळे सलग ३ वर्ष रद्द करण्यात आलेल्या परभणीच्या सय्यद शाह तुराबुल हक्क दर्ग्याच्या उर्स यात्रेला यंदा मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय..
2/9

उपजिल्हाधिकारी वडदकर,पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांच्या डोक्यावर ताबूत घेऊन संदलने यात्रेला सुरुवात झाली.
Published at : 02 Feb 2023 09:05 PM (IST)
Tags :
Parabhaniआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई