Parbhani Bus Accident : परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, पुलावरून बस कोसळली...
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. (Photo Credit : Reporter/Parbhani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरभणीत पुलावरून 50 फूट खोल खाली बस कोसळली आहे. (Photo Credit : Reporter/Parbhani)
परभणीच्या जिंतुर तालुक्यातील अकोली येथे जिंतूरहुन सोलापूरला जात असलेली बस नदीच्या पुलावरून खाली कोसळली आहे. (Photo Credit : Reporter/Parbhani)
या अपघातात बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Photo Credit : Reporter/Parbhani)
बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना तात्काळ बाहेर काढून, त्यांना खाजगी गाड्यांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Photo Credit : Reporter/Parbhani)
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, स्थानिक नागरिक देखील मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo Credit : Reporter/Parbhani)
सर्व जखमींना तात्काळ जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Photo Credit : Reporter/Parbhani)
जिंतुर-सोलापुर ही बस सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जिंतूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलावरून जात असतानाच अपघता झाला. Photo Credit : Reporter/Parbhani)
चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने वळणावरून बस तब्बल 50 फूट खोल नदीपत्रात कोसळली. (Photo Credit : Reporter/Parbhani)
बस पलटी झाल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. Photo Credit : Reporter/Parbhani)