PHOTO: परमसुंदरी श्रद्धा कपूरचा दिलखुलास अंदाज; फोटो चर्चेत!

श्रद्धा कपूरला 2013 मध्ये आशिकी 2 चित्रपटाची मुख्य अभिनेत्री म्हणून ऑफर देण्यात आली होती, त्यानंतर ती बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक बनली.

(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)

1/8
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूर आणि त्याची मुलगी अभिनेत्री श्रद्धा कपूर कोण आहे? कदाचित या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही.
2/8
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3/8
‘आशिकी २’, ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘बागी’, ‘रॉक ऑन २’, ‘हसीना पारकर’, ‘ओके जानू’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.
4/8
श्रद्धा नुकतीच एका अवॉर्ड नाईट मध्ये पोहचली होती, यावेळी तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं.
5/8
श्रद्धा कपूरच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर श्रद्धा कपूर या गोल्डन ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
6/8
श्रद्धाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत.(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
7/8
ती 'नागिन' आणि 'चालबाज इन लंडन' या चित्रपटांमुळेही चर्चेत आहे.
8/8
श्रद्धाचे चाहते तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.(फोटो सौजन्य :shraddhakapoor/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola