Madhuri Dixit : प्रिन्सेस लूकमध्ये दिसली माधुरी दीक्षित; चाहते घायाळ!
बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांचा ग्लॅम अवतार दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल रात्री देखील, ब्युटीफुल इंडियन्स 2024 इव्हेंटच्या रेड कार्पेटवर चित्रपट जगतातील अनेक स्टार्सनी त्यांच्या फॅशनेबल आणि स्टायलिश स्टाइलची झलक दाखवली.
'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.
अभिनय आणि सौंदर्यासह हास्य आणि नृत्यामुळेदेखील ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.
अनेक सुपरहिट सिनेमांत तिने काम केलं आहे.
माधुरी दीक्षित डॉक्टर श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर अनेक वर्षे ती सिनेसृष्टीपासून दूर होती. दरम्यान तिने दोन मुलांना जन्म दिला.
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ब्युटीफुल इंडियन्स 2024 इव्हेंटमध्ये प्रिन्सेस लूकमध्ये दिसली .
माधुरी दीक्षित काळ्या स्लीव्हजच्या फुल व्हाइट प्रिन्सेस लूक गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
अभिनेत्रीने सटल मेकअप आणि लाल लिपस्टिकसह तिचा लूक पूर्ण केला.