एक्स्प्लोर
Palghar : पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कंक्राडी नदीला पूर; पाहा फोटो
पालघर (Palghar) जिल्ह्यात काल सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजीवन हे विस्कळीत झाले आहे.
palghar rain
1/9

राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसानं (Heavy rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जणजीवन विस्कळीत झालं आहे.
2/9

पालघर (Palghar) जिल्ह्यात काल सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजीवन हे विस्कळीत झाले आहे.
Published at : 20 Jul 2023 09:59 AM (IST)
आणखी पाहा