Shivrajyabhishek Din : नाशिकच्या चांदवडमधील शिक्षकानं रंगीत खडूचा वापर करत रेखाटलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र
6 जून हा दिवस संपूर्ण जगभरात 'शिवराज्याभिषेक दिन' म्हणून साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वराज्याची राजधानी रायगडावर आज 350 वा शिवराज्याभिषेक दिन उत्सव सोहळा संपन्न होत आहे
नाशिकच्या चांदवडमधील शिक्षकानं रंगीत खडूचा वापर करत रेखटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चित्रातून अभिवादन केलं
या पार्श्वभूमीवर नाशिकच्या चांदवड येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडूने चित्र रेखाटले आहे.
सिंहासनावर विराजमान श्री.छत्रपती शिवाजी महाराज व सिंह यांचे चित्र फळ्यावर रेखाटले आहे.
रयतेच्या या महान जाणता राजाला शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने अभिवादन केले आहे.
अनेक शिवप्रेमी कालच रायगडावर दाखल झाले.
किल्ले रायगडावर तत्कालीन राजदरबार साकारण्यात आला आहे.
2 जूनच्या सोहळ्यात राजदरबाराच्या बांधकामात ज्या किरकोळ त्रुटी आढळल्या होत्या. त्यात तातडीनं बदल करून सुधारणा करण्यात आल्या.