Pune news : ' लाडका रघू' थेट पुण्यात? Oscar मिळवून देणारा हत्ती 'रघू'चं भातशेतीत पॅडी आर्ट, पाहा फोटो...
Oscar मिळवून देणारा हत्ती रघूचं भातशेतीत पॅडी आर्ट साकारण्यात आलं आहे.

raghu elephant
1/8
पॅडी आर्टच्या माध्यमातून पुण्याजवळ रघु या ऑस्कर विजेत्या लघुपटाचा नायक असलेल्या हत्तीचे चित्र साकारण्यात आलं आहे.
2/8
पॅडी आर्टिस्ट असलेल्या श्रीकांत इंगळहळीकर यांनी भात लागवडीच्या माध्यमातून हे चित्र साकारलं आहे.
3/8
श्रीकांत इंगळहळीकर हे उद्योजक असून सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी डोणजे गावाजवळील त्यांच्या लेक्झोन कारखान्याच्या आवारात दरवर्षी पॅडी आर्टिच्या माध्यमातून पावसाळ्यात असे चित्र साकारत असतात.
4/8
याला भात रांगोळी असेही म्हटले जाते.
5/8
रघु हा लघुपटातील हा हत्ती प्रेमळ दाखवण्यात आलाय त्याचे हे चित्र आहे.
6/8
पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते.
7/8
याच शेतीत हे कोरण्यात आलं आहे.
8/8
हे चित्र ऑगस्ट महिन्यात नागरिकांना पाहता येईल.
Published at : 16 Aug 2023 06:36 PM (IST)