Nashik Fog : नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
अनिरुद्ध जोशी
Updated at:
22 Dec 2024 08:55 AM (IST)
1
नाशिक शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानात बदल होत असल्याचे दिसून येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नाशिकमध्ये गारठा काहीसा कमी झाला असून आजचे तापमान 14 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
3
नाशिक शहरावर आज धुक्याने दुलई पांघरलेली दिसून आली.
4
सकाळी आठ वाजले तरीदेखील सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही
5
रस्त्यावर दुचाकी चारचाकी लाईट सुरु करून प्रवास करताना दिसून आले.
6
गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असला तरी धुके नव्हते. मात्र आज अचानक शहराला धुक्याची चादर पाहायला मिळाली.
7
पहाटे योगा, जॉगिंग, सायकलिंग, प्राणायाम, व्यायाम करणारे तसेच नोकरीसाठी बाहेर पडलेल्यांना धुक्यातून वाट काढावी लागली.