Nashik Fire : नाशिकच्या सातपूर एमआयडीसीत कंपनीला भीषण आग, परिसरात धुराचे लोट, पाहा PHOTOS
शुभम बोडके
Updated at:
20 Dec 2024 04:05 PM (IST)
1
नाशिकच्या औद्योगिक वसाहतीतील सातपूर येथे असलेल्या एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मेन्टेनन्सचे काम सुरू असल्याने ही आग लागल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.
3
या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
4
कंपनीला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आकाशात पाहायला मिळत आहे.
5
त्यामुळे संपूर्ण सातपूर परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.