Nashik Onion Loss : नाशकात अवकाळीचा मोठा फटका; 18 हजार 346 हेक्टवरील कांद्याचं नुकसान
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
13 Apr 2023 02:14 PM (IST)
1
नाशिक जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल समोर आलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.
3
नाशिकमधील 467 गावातील 36 हजार 442 शेतकऱ्यांवर ओढावले संकट, अवकाळीमुळे कांदा पिकाला सर्वाधिक फटका, तब्बल 18 हजार 346 हेक्टवरील कांद्याचे नुकसान
4
शेतात पावसामुळे पाणी साचलंय, त्यामुळे काढणीला आलेला कांदा पाण्यात भिजल्याने सडला आहे.
5
कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय तर, नाशकात कांद्याखालोखाल डाळिंब, द्राक्ष आणि भाजीपाल्याला फटका बसलाय.