Nashik Saptshrungi Devi : नाशिकच्या वणी गडावर साकारली सप्तशृंगी देवी, विद्युत रोषणाईनं गड उजळला, डोळे दिपवणारे फोटो पहा...
Navratri 2023 : नवरात्रीनिमित्त नाशिकचा सप्तशृंगी गड भाविकांनी फुलून गेला असून विद्युत रोषणाईने गड उजळून निघत आहे.

Nashik Saptshrungi Devi
1/8
नवरात्रीनिमित्त नाशिकचं सप्तशृंगी गड भाविकांनी फुलून गेला असून विद्युत रोषणाईने गड उजळून निघत आहे.
2/8
पहिल्या दिवसांपासून सप्तशृंगी विश्वस्त संस्थानच्या माध्यमातून गडावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
3/8
सप्तशृंगी गडावर 28 ऑक्टोबरपर्यंत यात्रा उत्सव काळात विश्वस्त संस्थानच्या माध्यमातून भाविक भक्तांना लेझर शो दाखविला जात आहे.
4/8
सप्तश्रृंगगडाच्या श्री शिखरावरील प्रचंड आकाराच्या डोंगरावर लेझरच्या माध्यमातून सुरेख देखावे साकारण्यात आलेले आहे.
5/8
नाशिकच्या सप्तशृंग गडावर सध्या नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने गड उजळून निघाला आहे.
6/8
त्याचबरोबर श्री.सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्टच्या वतीने गडावर विशेष ' लेझर ' रोषणाई करण्यात आली.
7/8
या लेझरच्या माध्यमातून विशालकाय अशा सप्तशृंग गडावर आदिमायेची छबी साकारण्यात आली आहे.
8/8
तसेच आई सप्तशृंगीचे नाव साकारण्यात आलं असून रात्रीच्या वेळी मनमोहक दृश्य भाविकांच्या उत्साहात आणखीच भर घालत आहे.
Published at : 22 Oct 2023 04:57 PM (IST)