Nashik shreemant Ganesh : नाशिकचे टॉप फाईव्ह श्रीमंत बाप्पा, पहा सोन्या चांदीची सजावट एका क्लिकवर
नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सवतील टॉप फाईव्ह श्रीमंत बाप्पाचे दर्शन आता आम्ही तुम्हाला घडविणार आहोत. शहरात मौल्यवान आणि ऐश्वर्यसंपन्न गणपती बाप्पाचे दर्शन गणेशोत्सवात होत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासोबतच भद्रकाली परिसरातील पगडी गणेशला 11 तोळे सोने आणि 51 किलो चांदीने सजविण्यात आली आहे.
यासोबतच भद्रकाली परिसरातील पगडी गणेशला 11 तोळे सोने आणि 51 किलो चांदीने सजविण्यात आली आहे.
सत्यप्रकाश नवप्रकाश मंडळाच्या नाशिकच्या राजाला 22 किलो चांदीचे दागिने घातली जातात.
शहरातील मेनरोड शिवसेवा मित्रमंडळाच्या महागणपतीला 40 किलो चांदीने सजविलेली आकर्षण ठरली आहे.
सत्यप्रकाश नवप्रकाश मंडळाच्या नाशिकच्या राजाला 22 किलो चांदीचे दागिने घातली जातात.
मेनरोड शिवसेवा मित्रमंडळाच्या महागणपतीला 40 किलो चांदीने सजविलेली आकर्षण ठरली आहे.
मुंबईनाका परीसरातील युवक मित्र मंडळाच्या विघ्नहर्त्याला 25 तोळे सोने आणि 36 किलो चांदीचे आभूषणे चढवली जातात.
यासोबतच भद्रकाली परिसरातील पगडी गणेशला 11 तोळे सोने आणि 51 किलो चांदीने सजविण्यात आली आहे.
रविवार कारंजा परिसरातील सिद्धिविनायक चांदीच्या गणपतीला 251 किलो चांदी आणि 70 तोळे सोन्याचा वापर केला जातो.