Ajit Pawar : 'बायको म्हणंल, लग्नात नाही घातलं अन् आता...', अजितदादांच्या पैठणी जॅकेट आणि फेट्याची चर्चा
जयदीप मेढे
Updated at:
10 Aug 2024 11:47 AM (IST)
1
यावेळी अजित पवार यांनी परिधान केलेल्या पैठणीच्या जॅकेट आणि फेट्याची विशेष चर्चा रंगली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जनसन्मान यात्रेवेळी नाशिककरांकडून पैठणीचं जॅकेट आणि फेटा देऊन अजित पवारांचा सन्मान करण्यात आला.
3
त्याचप्रमाणे यावेळी अजित पवारांनी केलेल्या भाषणाचीही विशेष चर्चा रंगली.
4
यावेळी अजित पवारांनी म्हटलं की,आज तुम्ही लोकांनी मला पैठणीचं जॅकेटचं घातलं आहे. मला बायको म्हणले की,लग्नात नाही घातलं आणि आता उतारवयात कसं घातलं, आता पोरांच्या लग्नाची वेळ आली आणि आता बापाने पैठणीचं जॅकेट घातलं.
5
त्यामुळे अजित पवारांच्या जॅकेट आणि फेट्यासोबतच त्यांच्या भाषणाचीही विशेष चर्चा रंगली.
6
दरम्यान अजित पवार यांचं हे पैठणीचं जॅकेट आणि फेटा हे कापसे पैठणी यांच्याकडून तयार करण्यात आलं होतं.