Tractor Pola : नागपुरात भरला आगळावेगळा ट्रॅक्टर पोळा
शेतीच्या कामात बैलाची जागा घेतलेल्या ट्रॅक्टरचा पोळा भरवला.

Nagpur Tractor Pola
1/6
आज नागपूर जिल्ह्यातील चिचाळा येथील शेतकऱ्यांनी यावर्षीचा पोळा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
2/6
शेतीच्या कामात बैलाची जागा घेतलेल्या ट्रॅक्टरचा पोळा भरवला.
3/6
त्यानंतर आधुनिक दैवत असलेल्या ट्रॅक्टरची पाहमी ते चिचाळा अशी मिरवणूक काढली.
4/6
यावेळी एकूण 15 ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांनी आपल्या टॅक्टरला बैलांप्रमाणे सजवून ट्रॅक्टर पोळ्यामध्ये आणले होते.
5/6
टॅक्टरची ही मिरवणूक गावभर फेरी मारुन ग्रामपंचायत आणि हनुमान मंदिर समोरील परिसरात एकत्र झाली.
6/6
मिरवणूक फेरीच्या अंतिम टप्प्यात आयोजकाकडून शेतकऱ्यांना उपयोगी साहित्याची वाटणी केली.
Published at : 14 Sep 2023 04:08 PM (IST)