In Pics : नागपुरात निघाला LGBTQIचा प्राईड मार्च ; आयोजनाचे सहावे वर्ष
LGBTQ म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विअर. प्लस पॅनसेक्सुअल, टू स्पिरीट (two-spirit), अलैंगिक आणि सहयोगी ( asexual) यासह इतर लैंगिक ओळख दर्शवतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया प्राईड मार्चमध्ये मोठ्या संख्येत तरुण-तरुणी सहभागी झाल्या होत्या.
फोटो
संविधान चौक येथून निघून झिरो माईल चौकापर्यंत पोहोचला.
झिलो माईल चौकापासून मार्च व्हेराटी चौक मार्गे झांशी राणी चौक पोहोचला.
झांशी राणी चौक पोहोचल्यानंतर त्या मार्गाने प्राईड मार्च संविधान चौक येथे पोहोचला.
या मोर्च्यात दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येनं तरुणाई सहभागी झाली होती.
यावेळी संविधान चौकात व्यासपीठ तयार करण्यात आले होते. येथे अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्राईड मार्चमध्ये सहभागी असलेल्या काहींनी विविध नृत्य सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली.