In Pics : फुलपाखरू, कीटकांच्या शंभरहून अधिक प्रजातींच्या अवशेषांनी वेधले लक्ष
प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या पुणे विभागाच्या स्टॉलवर काचेच्या बंद डब्यात किटकांच्या विविध प्रजाती दर्शनीभागात लावण्यात आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाठिकाणी मुंगूस, घुस, शेखरू आदींचे अवशेष सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या स्टॉलवर असलेल्या एका फ्रेममध्ये दोन प्रजातींच्या वटवागूळाचे अवशेषही ठेवण्यात आले आहे.
या स्टॉलवरील एका फ्रेममध्ये विविध प्रजातींच्या फुलपाखरुंची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.
दुरुन बघितल्यावर हे प्राणी जणून जीवंत असल्यासारखे दिसत असल्याने लहान मुलांना भितीही वाटत असल्याचे दिसून आले.
या प्राण्यांच्या अवशेषांना जवळवून बघण्याचा प्रयत्न करतानाही काही विद्यार्थी दिसत आहेत.
शालेय विद्यार्थीही प्राणीशास्त्र विभागातील करिअरच्या संधींबद्दल अधिकाऱ्यांकडून जाणून घेत आहेत.
दुसऱ्या एका स्टॉलवरील विविध खडकांची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.
येथे असलेल्या स्टार्टअपबद्दली नागरिक आस्थेने विचारपूस करुन त्यांनी 'स्ट्रगल स्टोरी' जाणून घेत आहे.
येथे श्वानांसाठी आणि मासोळ्यांसाठी खाद्य तयार करणारे स्टार्टअपही प्राणीप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.