Nagpur Mango : नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजारसमितीत एक किलो आंब्यांची चर्चा
तुषार कोहळे
Updated at:
18 Apr 2023 01:55 PM (IST)
1
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सर्वच बाजापेठांमध्ये आंब्यांची आवक वाढली आहे.
3
मात्र नागपूरमध्ये चक्क एक एक किलोचा एका आंबा पाहायला मिळत आहे.
4
कळमना कृषी उत्पन्न बाजारसमिती एक किलोचा आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे.
5
हे बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.
6
मलगोबा, बैगनफल्ली या प्रजातीचे हे आंबे आहेत.
7
सध्या या आंब्यांची दक्षिण भारतातून नागपुरात आवक सुरु आहे.
8
अवकाळी पावसामुळे फळगळ झाल्याने शिल्लक राहिलेले हे आंबे आकाराने मोठे झाल्याचे जाणकार सांगत आहेत.
9
हे आंबे पाहून सगळेच आश्चर्यचकित होत आहेत.