Spices Price Hike : नागपुरात किचनचं बजेट कोलमडलं, मसाल्यांच्या दरात 50 ते 80 टक्के वाढ
तुषार कोहळे
Updated at:
03 Aug 2023 11:42 AM (IST)
1
आधीच भाज्यांचे दर गगनाला भिडले असताना नागपुरात मसाल्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या किचनचं बजेट कोलमडलं आहे. बहुतांश मसाल्यांचे दर 50 ते 80 टक्क्यापर्यंत वाढले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आधी मोठी वेलची ही 550 रुपये किलो होती ती आता 1150 रुपये किलो झाली
3
मगज बी जे 300 रुपये किलो होतं ते आता 800 रुपये किलो झाले आहे.
4
खसखस जी 1000 रुपये किलो होती ती आता 1600 रुपये किलो झाली आहे.
5
जिरे जे दोन महिन्यांआधी 250 रुपये होते ते आता 700 रुपये किलो झाले आहे.
6
छोटी वेलची 1500 रुपये किलो होती आता 2400 रुपये किलो झाली आहे.
7
लवंग जी आधी 750 रुपये किलो होती आता 1000 रुपये किलो झाली आहे.
8
काळी मिरी जी आधी 500 किलो होती ती आता 850 रुपये किलो झाली आहे.