Traffic Jam : मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Eastern Express Highway Traffic Jam : मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कांजूरमार्ग ते मुलुंडपर्यंत ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

Eastern Express Highway Traffic Jam

Sponsored Links by Taboola