महापरिनिर्वाणदिनी 'बेस्ट'ची विशेष सुविधा !
महापरिनिर्वाण दिवशी दादर येथील चैत्यभूमीला भेट देण्यासाठी देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने दादर येथे येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष व्यवस्था जाहीर केली आहे.
येणाऱ्या प्रवाशांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून अतिरिक्त 'बेस्ट' बस चालवण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांसाठी 'बेस्ट' प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाकडून विविध सुविधा पुरविण्यात येणार.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त तात्पुरत्या स्वरूपात 60 रुपयांचा दैनंदिन पास असणार आहे.
चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, वीर कोतवाल उद्यान परिसरामध्ये बस वाहक, बस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार.
आंबेडकरी अनुयायांसाठीची व्यवस्था आणि सुरक्षेच्यादृष्टीने प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा काळजीवाहू मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेच्या ‘वर्षा’ या शासकीय निवास्थानी घेतला जाणार आहे.