Mumbai - Pune Expressway: पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, वाहनाच्या दोन किमीच्या रांगा
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळ्याच्या बोरघाटात वाहन पुण्याच्या दिशेने कासवगतीने सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज विकेंड आणि नाताळ असल्याने असंख्य वाहन रस्त्यावर आली आहेत.
पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते. तर, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळं वाहतूक पोलिसांवर ताण वाढल्याचं चित्र आहे.
मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटातही वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.
नाताळ, नववर्षे, वीकएंडमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात मुंबईबाहेर पडल्याने वाहनांची गर्दी झाली आहे.
बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
खंडाळाकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळ्याच्या बोरघाटात वाहन पुण्याच्या दिशेने कासवगतीने सुरू आहे. आज विकेंड आणि नाताळ असल्याने असंख्य वाहन रस्त्यावर आली आहेत. पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते. तर, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळं वाहतूक पोलिसांवर ताण वाढल्याचं चित्र आहे.