देशाच्या आर्थिक राजधानीत त्यांचे बलिदान चिरंतन गुंजत आहे !
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
26 Nov 2024 04:01 PM (IST)
1
लष्कर-ए-तैयबाचे 10 अतिरेकी बोटीच्या साहाय्याने समुद्रमार्गे मुंबईत घुसले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यांनी मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला केला होता.
3
या दहशतवादी हल्ल्यात अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
4
मुंबईत हा हल्ला 16 वर्षांपूर्वी आजचा दिवशी झाला होता.
5
या हल्ल्याने मायानगरी हादरून गेली होती.
6
त्या दिवशी संपूर्ण ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
7
तुकाराम ओंबाळेच्या कामगिरीमुळे कसाब जिवंत मिळाला होता.
8
या दिवसाच्या आठवणीने आजही डोळे पाणावतात.
9
हा हल्ला सर्वात विनाशकारी आणि भयंकरांपैकी एक आहे.