Yoga Day 2022 : जागतिक योग दिनानिमित्त मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांनी केला योगाभ्यास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jun 2022 06:20 PM (IST)
1
आज जागतिक योग दिन. या निमित्ताने जगभरात योग दिन साजरा केला जातोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गेल्या काही दशकांत योगा करणाऱ्यांचे प्रमाण फार वाढले आहे. लोकांना योगाचे महत्त्व पटू लागले आहे.
3
आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, प्रवासी मुंबई लोकल ट्रेनमध्ये विविध योगासनांचा सराव करताना दिसले.
4
हील-स्टेशनने मुंबई लोकल ट्रेनमध्ये पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने योगाचे आयोजन केले होते.
5
लोकल ट्रेनमध्ये प्रवास करतानाही योगाभ्यास करून लोक त्यांच्या वेळेचा सदुपयोग कसा करू शकतात हे या दरम्यान शिकवण्यात आले.
6
यामध्ये महिलांबरोबरच पुरुष प्रवाशांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला.