Mumbai Urban Art Festival 2022 : मुंबईच्या कलरफुल अर्बन आर्ट्स फेस्टिव्हलची झलक...
मुंबईचं अर्बन आर्टस फेस्टिव्हल पाहिलं का? (फोटो : विनीत वैद्य)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टार्ट इंडिया फाउंडेशन आणि एशियन पेंट्सच्या वतीनं मुंबई अर्बन आर्टस फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. (फोटो : विनीत वैद्य)
दक्षिण मुंबईतील ससून डॉकमधल्या एका जुन्या इमारतीमध्ये या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. (फोटो : विनीत वैद्य)
ससून डॉकसारख्या परिसरात मुंबईकर एरवी फारसं जात नाहीत. (फोटो : विनीत वैद्य)
पण त्याच ठिकाणी आर्टस फेस्टिव्हलचं आयोजन करून त्या परिसराचा कायापालट करण्यासाठी स्टार्ट इंडिया फाऊंडेशनच्या वतीनं या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे (फोटो : विनीत वैद्य)
पुढील तीन महिने हे फेस्टिव्हल विनामूल्य पाहता येणार आहे. (फोटो : विनीत वैद्य)
ससून डॉकमधल्या जुन्या इमारतीमध्ये मुंबई अर्बन आर्टस फेस्टिव्हल सुरु आहे (फोटो : विनीत वैद्य)
कोरोनानंतर च्या काळात मुंबईमध्ये खूप कमी फेस्टिव्हल पाहायला मिळाली आहेत (फोटो : विनीत वैद्य)
या फेस्टिव्हल मध्ये wall painting, mural, installations पाहायला मिळतील ! (फोटो : विनीत वैद्य)
फेस्टिव्हल ला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे (फोटो : विनीत वैद्य)
मुंबईत जुन्या इमारतींचा कायापालट होण्यासाठी दक्षिण मुंबईत आर्ट्स फेस्टिवलचं आयोजन केलं आहे (फोटो : विनीत वैद्य)
ससून डॉक परिसरात केलं आहे फेस्टिवलचं सुरुवात (फोटो : विनीत वैद्य)
स्टार्ट इंडिया फाउंडेशन आणि एशियन पेंट्सकडून आयोजन (फोटो : विनीत वैद्य)
सर्व मुंबईकरांसाठी फेस्टिवलचं मोफत आयोजन (फोटो : विनीत वैद्य)