मुंबईच्या रस्त्यावरुन काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी गायब होणार, सोमवारपासून पद्मिनी टॅक्सीला कायमचा ब्रेक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Oct 2023 09:34 AM (IST)
1
सोमवारपासून काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पाच दहशकांहून अधिक काळ ही टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर धावतेय.
3
पण आता मात्र या टॅक्सीला कायमचा ब्रेक लागणारेय.
4
नवे मॉडेल्स आणि अॅपमुळे ही टॅक्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
5
मात्र नव्या मॉडेलच्या काळ्या पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरुन धावणार आहे.
6
परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी ताडदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंद झाली होती
7
ज्यांनी शेवटची पद्मिनी टॅक्सी खरेदी केली त्या टॅक्सीचे मालक अब्दुल करीब कारसेकर म्हणाले, ही टॅक्सी मुंबईची शान आहे
8
पद्मिनीचा टॅक्सीची सुरूवात 1964 साली झाली.
9
2001 साली टॅक्सीचे उत्पादन बंद करण्यात आले