गणपती बाप्पा मोरया... ऑर्किड हॉटेलमध्ये पर्यावरणपुरक बाप्पा, विठ्ठल कामत यांनी साकारला पर्यावरणपुरक गणपती
हॉटेलमध्ये वापरलेल्या पाण्याच्या बाटल्यांची झाकणे, नारळाच्या करवंट्या, भांडी इत्यादी साहित्यांपासून हा बाप्पा साकारण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेली तीस वर्ष आपला हॉटेल व्यवसाय पर्यावरण पुरक करणाऱ्या विठ्ठल कामत यांच्या ऑर्किड हॉटेलमध्ये गणेशोत्सव हा पर्यावरण पुरक आणि त्या बाबत जनजागृती करणारा आहे.
कामत यांच्या विलेपार्ले येथील ऑर्किड हॉटेल मध्ये 12 फुटाची पर्यावरण पुरक आहे
पुनर्वापर करणाऱ्या वस्तूंपासून बनविलेली मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.
हॉटेलमध्ये वापरलेल्या पाण्याच्या बाटल्यांची झाकणे, नारळाच्या करवंट्या, सीडी, वापरलेले कपडे, भांडी इत्यादी साहित्यापासून गणपती साकारण्यात आला आहे.
यातून पर्यावरण पुरकतेचा संदेश देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या मातीने देशाला अनेक रत्ने दिली आणि विठ्ठल कामत त्यापैकी एक आहेत.
कामत यांनी स्वकष्टाने देशातच नाही तर परदेशातही हॉटेल्सचे मोठे साम्राज्य उभे केले.
विठ्ठल कामत यांना त्यांच्या वडिलांकडून हॉटेल व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
सुरवातीच्या काळाक त्यांनी कुक म्हणून नोकरी केली