Amit Shaha : अमित शाह यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट, घेतलं गणेशाचं दर्शन

Amit Shaha Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली.

Continues below advertisement

Amit Shaha Mumbai Visit

Continues below advertisement
1/7
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी लालबागच्या राजासह इतर गणपतींचे दर्शन घेतले.
2/7
त्यानंतर अमित शाह हे मुख्यमंत्री अमित शाह यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले.
3/7
अमित शाह यांनी त्या ठिकाणी गणेशाची पूजा केली आणि दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्या पत्नी सोनल शहा यादेखील उपस्थित होत्या.
4/7
यावेळी त्यांचे शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. तसेच या प्रसंगाची आठवण म्हणून त्यांना श्री गणेशाची अतिशय सुंदर मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.
5/7
या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे देखील उपस्थित होते.
Continues below advertisement
6/7
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही अमित शाह यांचा शाल आणि मूर्ती देऊन स्वागत केलं.
7/7
अमित शाह आज मुंबई दोऱ्यावर असल्याने त्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली होती.
Sponsored Links by Taboola