एक्स्प्लोर
PHOTO: पंतप्रधानांच्या स्वागताला मुंबईनगरी सजली, रांगोळ्या अन् फुलांची आरास - पाहा खास फोटो
PHOTO: पंतप्रधानांच्या स्वागताला मुंबईनगरी सजली आहे. मेट्रो स्थानकावर रांगोळ्या अन् फुलांची आरास करण्यात आली आहे.
Mumbai Metro program
1/10

मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी मुंबईनगरी सजली आहे. मेट्रोचं उद्घाटन आज मुंबईत मोदींच्या हस्ते होत आहे.
2/10

वेस्टर्न मेट्रो हायवे स्टेशन तसेच नवं गुंदवली स्टेशन फुलांनी सजवण्यात आलं आहे.
Published at : 19 Jan 2023 04:56 PM (IST)
आणखी पाहा























