Ganpati Visarjan : ना ढोलताशांचा गजर, ना डॉल्बीचा दणदणाट; टाळ-मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांच्या बाप्पाला निरोप
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
28 Sep 2023 12:48 PM (IST)
1
मुंबईसह राज्यभरात आज घरगुती गणपतींसह मोठ्या बाप्पांना निरोप दिला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गिरगांव चौपाटीवर वारकरी संप्रदायाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
3
पारंपारिक वेशात आणि पारंपारिक वाद्यात वारकरी संप्रदायाने बाप्पाला निरोप दिला.
4
गेली 70 वर्षे आपली हीच ओळख जपत वारकऱ्यांचा गणपती बाप्पा विसर्जनासाठी याच ठिकाणी दाखल होतो.
5
या मिरवणुकीचं आकर्षण म्हणजे यात ढोलताशांचा गजर आणि डॉल्बीचा दणदणाट नव्हता.
6
तर टाळ-मृदुंगाच्या तालावर भजनाच्या ठेक्यात बाप्पाची मिरवणूक पाहायला मिळाली.
7
गिरगांव चौपाटीवर ही अनोखी विसर्जन मिरवणूक आज पहायला मिळाली.