Shroff Building: बाप्पाच्या स्वागतासाठी श्रॉफ बिल्डिंग सज्ज, 900 किलो फुलांची करणार बाप्पावर पुष्पवृष्टी

दरवर्षी श्रॉफ बिल्डिंगमधून बाप्पावर होणाऱ्या पुष्पवृष्टीचा अनुभव याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी अनेक भाविक गर्दी करतात.

Continues below advertisement

Feature Photo

Continues below advertisement
1/10
श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टीला यंदा 54 वर्ष पूर्ण होत आहेत . या पुष्पवृष्टीसाठी तब्बल 900 किलो फुले आणण्यात आले आहेत.
2/10
यावर्षी इंद्रदेव आणि त्याचा ऐरावत असं एक आगळे वेगळे डेकोरेशन श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.
3/10
मागील दहा दिवसात ज्या भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला मिळत नाही असे सर्व भाविक श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टीच्या निमित्ताने या परिसरात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात
4/10
एक आकर्षक नजारा अनुभवण्यासाठी उपस्थित राहत असतात
5/10
यंदाचे डेकोरेशन केला आहे त्यासाठी तब्बल दोन महिने वेळ लागला
Continues below advertisement
6/10
दरवर्षी पुष्पवृष्टीसाठी 700किलो फुले असतात
7/10
मात्र यंदा येणाऱ्या प्रत्येक मोठ्या गणपती बाप्पासाठी 900 किलो झेंडूची फुले आहेत.
8/10
शंभर किलो इतर वेगवेगळी फुले आणण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
9/10
दरवर्षी श्रॉफ बिल्डिंग परिसरात मोठी गर्दी असते
10/10
दरवर्षी श्रॉफ बिल्डिंगमधून बाप्पावर नियमित पुष्पवृष्टी केली जाते.
Sponsored Links by Taboola