Mumbai Fire: मुंबईतील साकीनाका परिसरात भीषण आग; दोन गोदामाने घेतला पेट
अजय माने
Updated at:
28 Dec 2024 10:02 AM (IST)

1
मुंबईतील साकीनाका परिसरात भीषण आग लागली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या आगीत दोन गोदामाने पेट घेतला आहे.

3
अद्याप आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. लेव्हल ३ ची आग असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
4
या ठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत.
5
आग विझविण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू आहे.