एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Coastal Road Project : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील बोगद्याचा दोन किलोमीटर टप्पा पूर्ण
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/be8171eb673255aa71cfb10b2e9f9fbe_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
1/8
![मुंबई कोस्टल रोड बांधकामात पॅकेज 4 अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान 2.070 किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/7e6ebae16d3bc7b2fc7be04066db44c0801cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई कोस्टल रोड बांधकामात पॅकेज 4 अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान 2.070 किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
2/8
![यातील पहिल्या बोगद्याचा दोन किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. तर उर्वरित 70 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण होणार आहे.(Photo:@mybmcCoastalRd/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/f37aeea5aa592caa6f454dccc4e73b8f14edc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातील पहिल्या बोगद्याचा दोन किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. तर उर्वरित 70 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण होणार आहे.(Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
3/8
![संपूर्ण मुंबई किनारी रस्ता प्रकल्पापैकी सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2023 मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/aceb53e01113712908b9a62d97f7291e4d44c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपूर्ण मुंबई किनारी रस्ता प्रकल्पापैकी सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2023 मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
4/8
![दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी 2.070 किलोमीटर एवढी आहे. दोन्ही बोगद्यांचा व्यास हा 12.19 मीटर आहे (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/e55a5964b9d07f7ff346767864df151697b78.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी 2.070 किलोमीटर एवढी आहे. दोन्ही बोगद्यांचा व्यास हा 12.19 मीटर आहे (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
5/8
![बोगद्यांमध्ये ‘सकार्डो’ ही वायूविजन प्रणाली लावली जाणार असून ती भारतामध्ये रस्ते बोगद्यांसाठी प्रथमच वापरली जाणार आहे.(Photo:@mybmcCoastalRd/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/effcb35c9a156f6cccf3f3f73f8e34801788b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बोगद्यांमध्ये ‘सकार्डो’ ही वायूविजन प्रणाली लावली जाणार असून ती भारतामध्ये रस्ते बोगद्यांसाठी प्रथमच वापरली जाणार आहे.(Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
6/8
![बोगद्यांचे खोदकाम बोगदा खणणारे संयंत्र (टीबीएम - टनेल बोअरींग मशिन) च्या सहाय्याने केले जात असून ते भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचे टीबीएम संयंत्र आहे (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/bb486ca60d0441cb0354a5353de5715e167ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बोगद्यांचे खोदकाम बोगदा खणणारे संयंत्र (टीबीएम - टनेल बोअरींग मशिन) च्या सहाय्याने केले जात असून ते भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचे टीबीएम संयंत्र आहे (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
7/8
![मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/7f3919204d651ad0ddcb9398632b81fc22de5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
8/8
![या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे(Photo:@mybmcCoastalRd/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/8d7840cf60806d716bb9794a3f6aefbb8f3fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे(Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
Published at : 30 Dec 2021 06:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)