अखेर पूजा अडकली लग्नबंधनात !
पूजाने जोडीदाराची घोषणा केल्यापासून चाहते तिच्या लग्नाची प्रतीक्षा करत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअखेर 28 फेब्रुवारी 2024 रोजी थाटामाटात तिचा लग्नसोहळा पार पडला आहे.
पूजा सावंतच्या लग्नसोहळ्याला कुटुंबियांसह मनोरंजनक्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
अभिनेत्रीचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
पूजा सावंतने नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
पूजा झाली चव्हाण कुटुंबाची सून (Pooja Sawant And Siddhesh Chavan Wedding Photo)
पूजा आणि सिद्धेशवर सध्या चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पूजा-सिद्धेशच्या क्रिकेटची मॅच साखरपुडा, मेहंदी आणि हळदी समारंभाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
प्रत्येक कार्यक्रमासाठी तिने खास लूक केला होता.
आता पारंपारिक पद्धतीत लग्न करत पूजाने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
पूजा अखेर आता चव्हाण कुटुंबाची सून झाली आहे.