Bhiwandi : भिवंडीतील सुषमा अंधारेंच्या सभेत वानरराजाचा धुमाकूळ!

भिवंडीतील सुषमा अंधारेंच्या सभेत वानरराजाचा धुमाकूळ,महिलेच्या खांद्यावरुन सुषमा अंधारेंसमोर उडी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुरू केलेली मुक्त जन संवाद यात्रा भिवंडी लोकसभा क्षेत्रात शहापूर तालुक्यात दाखल झाली आहे.

1/9
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळतं!
2/9
भिवंडी लोकसभा क्षेत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जनसंवाद दौऱ्याच आयोजन सध्या करण्यात आलं आहे
3/9
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा मुक्त जनसंवाद दौरा सुरू असल्याचं पाहायला मिळालं
4/9
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या
5/9
सुषमा अंधारे यांनी सुरू केलेली मुक्त जन संवाद यात्रा भिवंडी लोकसभा क्षेत्रात शहापूर तालुक्यात दाखल झाली आहे.
6/9
कसारा खर्डी या परिसरात सुषमा अंधारे यांनी पायी पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला.
7/9
कसारा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सुरू झालेल्या छोटेखानी सभेत
8/9
त्यांनी भाजपावर विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
9/9
या वेळी अचानक त्या ठिकाणी आलेल्या वानरास तेथून हाकलून लावताना अनेक कसरती करण्यात आल्या
Sponsored Links by Taboola