Rain : मुंबईत पावसाची जोरदार बँटिंग, सखल भागात साचलं पाणी
दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुसळधार पाऊस असल्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे.
मुंबईचा अंधेरी सबवे (Andheri Subway) हा सखल भाग असल्यामुळं सबवे खाली पाणी भरले आहे. त्यामुळं हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
पहाटेपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे
मुंबईच्या अंधेरी सबवे खाली पूर्णपणे पाणी भरलं आहे. हा भाग सखल असल्यामुळं इथं पाणी भरलं आहे.
वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बाहेर मोठ्या संख्येमध्ये पोलीस आणि पालिकेच्या लाईफ गार्ड तैनात करण्यात आले आहेत.
मुंबईसह ठाणे परिसरात देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
अंधेरी सब वे खाली पाणी भरलं आहे. त्यामुळं त्या ठिकाणटी वाहतूक पूर्णपणं बंद करण्यात आली आहे.
दरम्यान आजही मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्या तआला आहे.