उपमुख्यमंत्र्यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट; प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
21 Jan 2023 02:11 PM (IST)
1
Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
3
काही दिवसांपूर्वी बीडमधील परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता.
4
त्यावेळी धनंजय मुंडेंच्या बरगड्यांना दुखापत झाली होती.
5
धनंजय मुंडेच्या बरगड्यांना फ्रॅक्चर झालं आहे.
6
अपघात झाल्यापासूनच धनंजय मुंडे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते.
7
काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
8
धनंजय मुंडेंचा अपघात झाल्यानंतर अनेक नेते मंडळींनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.